Chhatrapati Shivaji Maharaj oil canvas painting Artist:-v.r.garad


 Chhatrapati Shivaji Maharaj oil canvas painting 

Artist:-v.r.garad
Size:-2fit×2fit
₹:-15,000
         छत्रपती शिवाजी महाराज ऑइल कॅनव्हास पेंटिंग शिवचरित्र प्रदर्शनासाठी छत्रपती शिवरायांची ऑइल पेंटिंग उपलब्ध आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऑइल पेंटिंग्स अनेक कलाकारांनी तयार केले आहेत, जे त्यांच्या शौर्य, आदर्श, आणि वैभवाचे दर्शन घडवतात. या पेंटिंग्समध्ये महाराजांचे दिव्य व्यक्तिमत्व, रुबाबदार चेहरा, नजर ,त्यांचा युद्धातील पोशाख, आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यांचे सुरेख चित्रण केले आहे.
                  


Comments

Popular posts from this blog

Chhatrapati Shivaji Maharaj canvas painting my work 2023

रंगाचे प्रकार विविध रंगांच्या श्रेणींमध्ये विभागले जातात. येथे काही प्रमुख प्रकारांची माहिती दिली आहे: