Oil colour landscape Artist;-v.r.garad
Oil colour landscape. Artist:-v.r.garad |
Oil colour landscape
Artist;-v.r.garad
Size:-2 fit ×3fit
₹:-20000
आॅईल कलर या माध्यमातून oil colour canvas painting लँडस्केप केल्या असून, त्याच्यामध्ये रेल्वे जात असताना, एक रेल्वे येत असताना,परस्पेक्टिव्ह मध्ये लँडस्केप केले आहे.यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर्शनी भाग(अट्रॅक्शन पॉइंट) हा रेड कलर (म्हणजे रेल्वेचा दर्शनी भाग इंजन)मध्ये दाखवला असून बाकी सर्व व्हायलेट व तसेच ग्रीन या रंगांमध्ये बॅग्राऊंड दाखवले आहे. कलर कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीने दाखवीले आहे.
Comments
Post a Comment